Belly Fat : व्यायाम न करताही असं कमी करता येईल बेली फॅट

Sep 30,2023


आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते.


आम्ही बेली फॅट कसं कमी करावं यासाठी आम्ही काही खास टीप्स सांगणार आहोत.


व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय तर असेल तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांचा समावेश करा.


गोड पदार्थांमुळे वजन वाढण्यास आणि पोटावरील चरबीला कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे साखरेचा समावेश कमी करावा.


झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनच्या पातळीत फरक पडतो आणि परिणामी वजन वाढू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या


जास्त ताण हे वजन आणि पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारण ठरतं. ताण कमी करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story