झोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!


डोक्याची मालिश करण्याचे आहेत अनेक फायदे

स्कॅल्पमध्ये ब्लड फ्लो

रात्री डोक्याची मसाज केल्यानं फक्त रिलॅक्स वाटतं नाही तर त्यासोबतच स्कॅल्पमध्ये ब्लड फ्लो देखील होतं.

शांत झोप

रात्री डोक्याची मसाज केल्यानं शांत झोप लागते.

डोक दुखीपासून सुटका

नेहमी जर तुम्ही डोक्याची मसाज करत असाल तर डोक दुखण्याची समस्या दूर होते.

स्ट्रेस कमी होतं

डोक्याची मसाज केल्यानं स्ट्रेस कमी होतं.

थकवा जातो

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण खूप दमतो त्यावेळी मसाज केलीत तर थकवा जातो.

केसांना मिळतं पोषण

तेल लावून मसाज केल्यानं केस हेल्दी राहतात. (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story