रिकाम्या पोटी चहा घेतल्यास दात खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
रिकाम्या पोटी चहा घेतल्यास शरीरात अनेक व्हिटामीन्सची कमतरता जाणवू निर्माण होऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अपचन याचा त्रास होऊ शकतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे भूक लागत नाही.
रिकाम्या पोटी चहा घेतल्याने सांधे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. सातत्याने असे करत राहिल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात.
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने अनिद्रा अर्थात झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे चिडचिड होऊन तणाव वाढेल.