केळ्याचे चिप्स हे चवीला छान असतातच पण त्याचे शरीरालाही अनेक फायदे आहेत.
केळ्यामध्ये शरीराला आढळणारे पोषक तत्वे आढळतात. तसंच, केळीचे चिप्स हे आरोग्याने परिपूर्ण असतात.
केळ्याच्या चिप्समध्ये पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट्ससारखे गुणधर्म आढळतात. जे शरीरातील अस्वस्थता, थकवा दूर करतात.
केळ्याचा चिप्समध्ये फायबर जास्त असते त्यामुळं पचनाच्या संबंधित समस्या कमी होते.
केळ्याच्या चिप्समध्ये नैसर्गिक साखर आढळते ज्यामुळं शरीरातील उर्जा वाढते.
व्हिटॅमिन बी 6 हे केळ्याच्या चिप्समध्ये आढळते. त्यामुळं जीवनसत्वांची कमतरता भरून निघते.
केळ्यांच्या चिप्समध्ये लोह आढळते त्यामुळं आयर्नची कमतरता भरून निघते.
तुम्ही स्नॅक्समध्ये केळ्याचे चिप्स खाऊ शकतात. त्यामुळं हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
मात्र, एक लक्षात घ्या काही केळ्याच्या चिप्समध्ये अतिप्रमाणात मीठ असते. त्यामुळं कमी प्रमाणात मीठ असलेले वेफर्स घ्या.