Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?

Soneshwar Patil
Sep 06,2024


गणपती बाप्पाचं 7 सप्टेंबर 2024 रोजी घरोघरी आगमन होणार आहे.


त्यामुळे तुम्ही शुक्रवारी (6 सप्टेंबर 2024 ) संध्याकाळी 6.36 ते 7.45 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मूर्ती खरेदी करु शकता.


निशिता काळ म्हणजेच रात्रीची वेळ ही मूर्ती खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे.


शुक्रवारी रात्री 11.56 ते 12.42 मिनिटांच्या या कालावधीत तुम्ही मूर्ती खरेदी करु शकता.


7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.03 ते 01.34 वेळेत तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता.


बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी शुभ मुहूर्त तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.


शुभ मुहूर्त पाहून भगवंताशी संबंधित कार्य केल्यास शुभफल प्राप्त होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story