सारा अली खान तिच्या फोनच्या कव्हरमध्ये 10 रुपयांची नोट का लपवून ठेवते?

Diksha Patil
Apr 15,2024


सारा अली खान नेहमीच सर्वांशी प्रेम आणि आदराने वागताना दिसत आहे.


काही काळापूर्वी साराने मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फोन कव्हरमध्ये लपलेली 3 गुपिते उघड केली होती.


साराने सांगितले होते की ती तिच्या फोन कव्हरच्या मागील बाजूस 10 रुपयांची नोट ठेवते.


ही 10 रुपयांची ही नोट अजमेर शरीफ दर्ग्याची असल्याचं साराने सांगितलं.


याशिवाय सारानं खुलासा केला होता की तिच्या फोनमागे केदारनाथशी संबंधित काही गोष्टी आहेत.


केदारनाथशी संबंधित ही गोष्ट सारा नेहमी आठवण म्हणून तिच्याजवळ ठेवते.


सारा अली खान देखील तिच्या फोनच्या कव्हरमध्ये एका कागदावर नवीन वर्षाचे संकल्प लिहून ठेवलेले आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story