नौकरानी नहीं, रानी हूं मैं!, हिना खानच्या नवीन सिरीजचा ट्रेलर रिलीज

Soneshwar Patil
Jan 09,2025


अभिनेत्री हिना खान अनेक दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. कॅन्सर असताना देखील तिने आपले काम बंद केलेले नाहीये.


अशातच आता हिना खानची नवीन क्राईम थ्रिलर सिलीज 'गृह लक्ष्मी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


नुकताच या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये हिना खानचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.


सिरीजमध्ये पहिल्यांदाचा अभिनेत्री हिना खान अॅक्शन अवतारात दिसत आहे.


नौकरानी नहीं, रानी हूं मैं! सिरीजमधील हा डायलॉग खूपच चर्चेत आला आहे.


ट्रेलरमध्ये हिना खानचा मोलकरीनपासून ते राणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे.

VIEW ALL

Read Next Story