नुकतेच कृष्णा श्रॉफने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Aug 28,2023


समोर आलेल्या फोटोत कृष्णा जिन्स आणि टॉपमध्ये दिसत आहे.


तिचा हा अंदाज खूपच बोल्ड असल्याने चाहते तिच्यावर घायाळ झाल्याचं दिसत आहे.


अनेकांनी तिच्या फोटोवर हॉट अशी कमेंट केली आहे.


टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते


कधी तिच्या फिटनेससाठी तर कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी ती चर्चेत असते.


कृष्णा जॅकी श्रॉफ यांची मुलगी तर टायगर श्रॉफची बहिण आहे.

VIEW ALL

Read Next Story