जगभरात ऑस्करनं धूम ठोकणाऱ्या RRR आणि बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली 100 कोटी घेतात.
साऊथ सिनेसृष्टीतील एआर मुरुगादोस एक चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे 28 लाख रुपये घेतात.
कोरताला शिवा हे एक सिनेमा डायरेक्ट करण्याकरिता 15 करोड रुपये फीस घेतात.
सुकुमार एका चित्रपटाची 25 कोटी रुपये इतकी फीस आकारतात.
रोबोट आणि इंडियन फेम निर्माता-दिग्दर्शक एस शंकर तब्बल 30 कोटी इतकी फी आकारतात.
संदीप रेड्डी वांगांची चित्रपट दिग्दर्शनासाठी कोटींच्या घरात फी आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम फिल्म डायरेक्शनचे 10 कोटी रुपये घेतात.
एटली कुमार एका चित्रपटाचे 20 कोटी मानधन घेतात.
दिग्दर्शक शिवा यांची एका मुव्हीची 20 कोटी फी आहे.
प्रशांत नील यांचे नाव देखील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत आहे.