8 ऑक्टोबर म्हणजे आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा प्रसारित केला जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय चित्रपट कलाकार आणि चित्रपटांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.


आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाला 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाला 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


'गॉडमदर' या चित्रपटाला एकूण 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


'कन्नाथिल मुथामित्तल' 2002 साली आला आणि त्याला 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


2022 मध्ये रिलीज झालेल्या 'RRR' या चित्रपटाला 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


70व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'पोन्नियिन सेल्वन 1' ने सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटासह 4 पुरस्कार जिंकले आहेत.


ऋषभ शेट्टीला 'कांतारा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story