सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या फोटोशूटची. त्यातून त्यांच्या या ग्लॅमरस फोटोशूटला चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येताना दिसतात.

Nov 24,2023


इन्स्टाग्रामवर चर्चा असते ती म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींच्या फोटोशूटची. खासकरून अभिनेत्रींच्या फोटोशूटची. त्यातून त्यात मराठी अभिनेत्रीही काहीच कमी नाहीत.


मराठी अभिनेत्रींच्याही फोटोशूट बरीच चर्चा असते. त्यात आता गायिका सावनी रविंद्र हिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.


यावेळी तिनं सुंदर अशा मरून कटगाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. त्याचसोबत वनपीस आणि त्यावर कोट असाही एक आऊटफीट तिनं कॅरी केला आहे.


सावनी रविंद्र ही लोकप्रिय गायिका आहे. तिची अनेक गाणी ही फार लोकप्रिय आहेत. सावनीला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.


मराठी मालिका, चित्रपटांसाठी तिनं पार्श्वगायन केले आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.


सावनी रविंद्र हिला लहानपणापासूनच गायनाचा वारसा लाभला आहे. (All Photos: Savani Ravindra Instagram)

VIEW ALL

Read Next Story