Sara Tendulkar ची जंगल सफारी

Jun 14,2023

आधी लंडन नंतर...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सुटी एन्जॉय करण्यासाठी जंगल सफारीवर पोहोचली आहे. WTC चा अंतिम सामना झाल्यानंतर सचिन तेंडुलकर हिने थेट फिरण्यासाठी लंडन गाठलं.

नैरोबी गाठलं

सारा तेंडुलकर लंडनवरुन नैरोबी गाठले आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. मसाई माराच्या जंगलात सिंहाना आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केले आहे.

मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह

नैरोबीमधील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये सारा फिरायला गेली आहे. तिथे ती जंगल सफारीचा आनंद लुटत आहे. मसाई मारा हे केनियामधील जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. हे टांझानियाच्या सीमेवर वसलेले आहे.

फिरण्याची आवड

सारा तेंडुलकर हिला फिरण्याची खूप आवड आहे. याआधी ती स्पेनमध्ये फिरण्यासाठी गेली होती.

मोहक स्माईल

सारा तेंडुलकर हिच्या एका मोहक स्माईल अनेक जण होतात थक्क.

आयपीएलपूर्वी ती गोव्यात

साराने तेंडुलकर नेहमीच ट्रॅव्हल करताना दिसते. आयपीएलपूर्वी ती गोव्याला गेली होती.

सोशल मीडियावर सक्रीय

सोशल माध्यमावर ती नेहमी सक्रीय दिसते. ती आपले फोटो नेहमी शेअर करत असते.

व्यक्तिमत्त्व खुलून दिसतेय

बॉलिवडूच्या अनेक अभिनेत्री आणि मॉडेल तिच्यापुढे पिक्या पडतील असे तिचे व्यक्तिमत्त्व दिसून येत आहे.

VIEW ALL

Read Next Story