अभिनेत्री आणि यशश्वी उद्योजिका

प्राजक्ता माळी एका उत्कृष्ट अभिनेत्री आहेच. यासह ती एक यशश्वी उद्योजिका देखील आहे. जाणून घ्या तिचे कमाईचे माध्यम.

डान्स अकादमी​

प्राजक्ता उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. पुण्यात तिने स्वत:ची डान्स अकादमी सुरु केली असून याच्या एकूण सात शाखा आहेत.​

प्राजक्तराज​

प्राजक्ताचा 'प्राजक्तराज​' नावाने स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या माध्यमातून ती मारठमोळ्या दागिन्यांची विक्री करते.

प्राजक्तकुंज​

अलिकडेच प्राजक्ताने कर्जत येथे एक सुंदर , लक्झरिअस असं फार्महाऊस विकत घेतलं. याच नाव तिने प्राजक्तकुंज असं ठेवलं असल तरी The Green Montana नावाने तिने याचे व्हिला म्हणून रजिस्ट्रेशन केले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून ती कमाई करणार आहे.

हास्यजत्रा

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत आहेत. यातून तिला चांगले मानधन मिळते.

अभिनय

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्राजक्ताला वेगळी ओळख मिळाली. यानंतर तिने अनेक जाहिराती तसेच चंद्रमुखी, वाय, पावनखिंड, यासारखे चित्रपटांमध्ये काम केले. तिची रानबाजार ही वेबसिरीज देखील चांगलीच गाजली.

VIEW ALL

Read Next Story