युट्यूबर असलेली प्राजक्ता कोळी 25 फेब्रुवारी 2025 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
13 वर्षांपासून डेट करत असलेल्या नेपाळी बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल यांचा लग्नसोहळा कर्जत येथे होणार आहे.
प्राजक्ताने मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यामध्ये प्राजक्ता आणि वृषांक यांचा साधेपणा दिसून येत आहे.
प्राजक्ता आणि वृषांकची भेट एका मित्राच्या घरी गणपती दरम्यान झाली होती.
प्राजक्ताचे पालक देखील लेकीच्या मेहंदीचा आनंद अनुभवताना दिसत आहे.