या फोटोला तिने ‘बोल बरवा’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.


या साडीवर साजेसा मेकअप आणि एअररिंग्सही तिने परिधान केले होते.


यात तिने गोल्डन रंगाची त्यावर फुलांची बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती.


आता मृण्मयीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.


ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.


मृण्मयीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.


मृण्मयीने आतापर्यंत विविध मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.


मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते.

VIEW ALL

Read Next Story