सासू-सुनेचं बॉडिंग असावं तर असं! कतरिना आणि तिच्या सासूचे हे फोटो नक्की बघा

Oct 22,2024


कतरिना कैफने पती विकी कौशल आणि सासरच्या मंडळीसह करवा चौथ साजरा केला. या क्षणाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं.


या फोटोमध्ये कतरिना आणि तिच्या सासूमधील बॉडिंग खूप छान दिसून आलं. विकी कौशलच्या आईकडून आशीर्वाद घेत असताना गुलाबी साडीत कतरिना खूपच सुंदर दिसत होती.


विकी कौशल आणि कुटुंबासोबत करवा चौथ सेलिब्रेशनसाठी कतरिना कैफने गुलाबी रेशमी रंगाची साडी परिधान केली होती.


अभिनेत्यासोबत विकीचे आई-वडील, बहीण इसाबेल कैफ आणि भाऊ सनी कौशलही होता.


तिने आणि विकीने करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्राम शेयर केले. या फोटोमध्ये कतरिना अगदी साधे पण खूप भारी दिसत होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.


विकीनेही कतरिना आणि आईचा फोटो शेअर करताना सुंदर असं कॅप्शन दिलं होतं. "my whole world" (माझे संपूर्ण जग ).

VIEW ALL

Read Next Story