सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान' मध्ये दिसणारी मुन्नी आता मोठी झाली आहे.
तिने वयाच्या 7 व्या वर्षी बाल कलाकार म्हणून सलमान खानसोबत सुपरहिट चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
याच चित्रपटातून अभिनेत्री हर्षाली मल्होत्राला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.
आता ती 18 वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. सौंदर्यामध्ये ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
बजरंगी भाईजान चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हर्षाली मल्होत्राला चित्रपटासाठी 2-3 लाख रुपये मानधन मिळाले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, हर्षाली मल्होत्राची एकूण संपत्ती ही 50 लाख रुपये इतकी आहे.