Deepika Padukone कडे असलेलं 'हे' विचित्र टॅलेन्ट फक्त रणवीरलाच माहितीये

दीपिका आणि रणवीर बरीच वर्षे होते रिलेशनशिपमध्ये

दीपिका आणि रणवीर बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 2018 मध्ये ते लग्न बंधनात अडकले.

दीपिकाचं विचित्र टॅलेन्ट

दीपिकाला खूप चांगली नक्कल करता येते.

दीपिकाच्या या टॅलेन्टविषयी रणवीर सोडून या व्यक्तीला आहे माहित

दीपिकाला नक्कल करता येणाच्या या टॅलेन्टविषयी रणवीर आणि त्याच्यासबत तिची बहीण अनिषा पदुकोणला माहित आहे.

रणवीर करतो स्तुती

दीपिकानं म्हणाली की, "माझा पती रणवीर मला नेहमी सांगतो की मी खूप चांगली मिमिक्री करते, पण माझं हे टॅलेन्ट आजवर कोणी पाहिलं नाही."

दीपिकानं मुलाखतीत केला हा खुलासा

दीपिकानं ‘ट्विक इंडिया’त हा खुलासा केला होता.

दीपिका लवकरच या प्रोजेक्टमध्ये दिसणार

दीपिका दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे.

दाक्षिणात्य या कलाकारासोबत दीपिका करणार स्क्रिन शेअर

दीपिका लवकरच प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

पहिल्यांदाच दिसणार हृतिक रोशनसोबत

दीपिका इतक्या वर्षात पहिल्यांदा हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार असून ते फायटर या चित्रपटात दिसणार आहेत.

यंदाच्या वर्षी या चित्रपटात दिसली दीपिका

यंदाच्या वर्षी दीपिका शाहरुखसोबत पठाण या चित्रपटात दिसली होती. (All Photo Credit : Deepika Padukone Instagram)

VIEW ALL

Read Next Story