सनी देओलचे 4 अफेअर्स; एकीसह पळून जायचीही केली होती तयारी

सनी देओल-अमृता सिंग

सनी देओलने 1982 मध्ये अमृता सिंगसह बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यादरम्यान दोघे फार जवळ आले होते.

सनी आणि अमृताने काही काळ एकमेकांना डेट केलं. पण यानंतर त्याच्या आयुष्यात पूजा आली.

सनी देओल - डिंपल कपाडिया

नरसिम्हा चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनी देओल आणि डिंपल कपाडिया जवळ येऊ लागले होते. दोघांमध्ये प्रेमही झालं.

दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं असल्याची अफवाही होती. पण पूजा देओलला माहिती मिळाल्यानंतर सनी देओलने कुटुंब निवडलं.

सनी देओल - रवीना टंडन

जिद्दी आणि क्षत्रिय चित्रपटाच्या शुटिंगवेळी रवीना टंडन आणि सनी देओल एकमेकांच्या फार जवळ आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना डेटही केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

सनी देओल - मिनाक्षी शेषाद्री

डकैत चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनी देओल आणि मिनाक्षी पहिल्यांदा एकमेकांना भेटले. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story