संघर्षातून मात

संघर्ष हा कुठलाच चुकलेला नाही. त्यामुळे या संघर्षातून मात करत अनेक अभिनेते हे मोठे झाले आहेत.

Jun 23,2023

नेलपॉलिशही विकले

त्यातीलच एक अभिनेता ज्यानं कधीकाळी नेलपॉलिशही विकले आहेत. लहानपणीच त्याचे आईवडिल हे जग सोडून गेले होते.

ओटीटीवर नुसता धुमाकूळ

हा अभिनेता सध्या ओटीटीवर नुसता धुमाकूळ घालतो आहे.

अर्शद वारसी

या अभिनेत्याचे नावं आहे अर्शद वारसी. 'मून्नाभाई', 'जॉली एलएलबी', 'असूर' यांसारख्या कलाकृतीतून तो घराघरात पोहचला आहे.

बॅकराऊंड डान्सर

नव्वदचं दशक त्यानं गाजवलं आहे. परंतु याआधी तो नेल पॉलिश विकायचा सोबत बॅकराऊंड डान्सर म्हणूनही काम करायचा.

महागड्या गाड्या

आज या अभिनेत्याकडे महागड्या गाड्या आहेत.

महागडी प्रोपर्टी

सोबतच महागडी प्रोपर्टीही आहे.

VIEW ALL

Read Next Story