आलिया भट्ट की रणबीर, कोण आहे जास्त श्रीमंत?


बॉलिवूडमधील रणबीर-आलिया हे जोडपे प्रेक्षकांचे आवडते आहे.


रणबीर आणि आलियाची एकूण संपत्ती 895 कोटी रुपये आहे.


रणबीर कपूर प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतो. चित्रपटांसोबतच तो जाहिरातींमधून देखील कमाई करतो.


रिपोर्टनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 550 कोटी रुपये आहे.


प्रत्येक प्रोजेक्टसाठी आलिया 15-20 कोटी रुपये घेते. तर जाहिरातींसाठी 2 कोटी रुपये घेते.


जर आपण नेट वर्थवर नजर टाकली तर आलिया भट्ट तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे.

VIEW ALL

Read Next Story