तृप्ती डिमरी सध्या तिच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे सुट्टीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोंवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.
अभिनेत्री या फोटोमध्ये समुद्रापासून दूर उभी राहून शॉवर घेताना दिसत आहे.
त्यासोबतच तिने वेगवेगळ्या पोजमधील फोटो देखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
तृप्ती डिमरीने या फोटोत पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती चेहरा लपवताना दिसत आहे.