खरे Couple Goals! कोकणातलो शेत, गळ्यात हात, झोपाळा अन्..; अभिनेत्रीचा Video Viral


अभिनेत्री तितीक्षा तावडे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आहे.


तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा 26 फेब्रुवारी रोजी लग्न केलं आहे.


तितीक्षाचं मूळ गाव कोकणात आहे. नुकतीच ती नवऱ्यासोबत कोकणात पोहोचली आहे.


यावेळी अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याला कोकणातलं घर तसेच तेथील निसर्गरम्य परिसर दाखवला आहे.


अभिनेत्रीने तिचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला अशा कोकणची चेडवा हो नाखवा हे गाणं लावलं आहे.


व्हिडीओमध्ये दोघे घराबाहेरच्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारताना दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story