मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Apr 16,2024


सोनाली पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकली आहे का? अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहेत.


सोनालीने तिचा एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.


शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री बारा वार साडी दिसत आहे.


सुंदर दागिन्यांची जोड, नथ आणि सोनालीने बांधलेलं बाशिंग यावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.


मात्र हे केवळ फोटोशूट असून काही वर्षापुर्वीच सोनालीने कुणाल बेनोडेसोबत लग्नगाठ बांधली आहे.


सध्या सोनालीचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story