सिली हवा छू गयी..., प्राजक्ता माळीचं साडीत अप्रतिम सौंदर्य


मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते.


मालिकांमधून ती घराघरात पोहोचली आहे. हटके लुक आणि दिलखेच अदांनी सतत चाहत्यांना घायाळ करत असते.


महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सध्या प्राजक्ता करत आहे.


नुकतेच तिने तिचे काळ्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.


सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. या फोटोंना तिने सिली हवा छू गयी…असं कॅप्शन दिलं आहे.


तुझी माझी भेट या जन्मात तर शक्यच नाही अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story