मुंबई इंडियन्सचे सर्वात महागडे खेळाडू, किंमत ऐकून व्हाल थक्क..

Dec 19,2023


2018 मध्ये 5.4 कोटीची बोली लागलेला खेळाडू किरॉन पोलार्ड.


इंग्लंडच्या जोफ्रा आर्चवर 2022 मध्ये 8 कोटींची बोली लागली होती.


डेव्हिडवर तब्बल 8.5 कोटींची मुंबई इंडियन्सने बोली लागली होती.


कृणाल पांड्यावर 8.8 कोटींची बोली लावली होती.


सध्या 15 कोटी घेणाऱ्या रोहित शर्माला 2011 साली मुंबई इंडियन्सने 9.2 कोटींना विकत घेतलं होतं.


ईशान किसनवर 2022 मध्ये तब्ब्लल 15.25 कोटींची बोली लागली होती.


यावर्षी MI ने RCB सोबत ट्रेड केलेल्या कॅमरून ग्रीनला 17.50 कोटींना विकत घेतला.

VIEW ALL

Read Next Story