मार्च 2025 पासून जग बदलणार; दुःखाचा डोंगर कोसळणार, बाबा वेंगाची चमत्कारिक भविष्यवाणी
फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे आणि लवकरच मार्च महिना सुरू होणार आहे. बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत केले होते, की मार्च-एप्रिल 2025 आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांत काही रहस्यमय घटना घडू शकतात.
Feb 27, 2025, 08:38 PM IST