winter session

BREAKING : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, अखेर राज्यपालांचं राज्य सरकारला उत्तर

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

Dec 27, 2021, 02:36 PM IST

आणखी एक सदस्य निलंबित करण्याचा सरकाराचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नितेश राणे यांच्या निलंबणाची भास्कर जाधव यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचा संताप

Dec 27, 2021, 02:12 PM IST

रामदास कदम यांना विधान भवनात नो एंट्री?

-  काय झालं असं की गेटवरच रोखलं

 

Dec 24, 2021, 05:42 PM IST

हा फोटो पोस्ट करुन नवाब मलिक का म्हणतायत 'पैहचान कौन ??'

फोटोतून नवाब मलिक यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे याची चर्चा सुरु झाली आहे

Dec 24, 2021, 04:21 PM IST

आम्ही पळ काढलेला नाही, उशीर मान्य पण शेतकऱ्यांना मदत - अजित पवार

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 

Dec 24, 2021, 03:47 PM IST

हिवाळी अधिवेशन : या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, भाजपची नाराजी

Maharashtra Winter Session :  हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 28 डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. 

Dec 24, 2021, 11:59 AM IST

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST

विधानसभेत अनिल परब विरुद्ध नितेश राणे शाब्दिक चकमक

Maharashtra Winter session :  परिवहनमंत्री अनिल परब आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासात शाब्दिक चकमक दिसून आली.  

Dec 23, 2021, 02:34 PM IST

मुंबई मनपाच्या रुग्णालयात चार दिवसात चार बालकांचा मृत्यू, विधानसभेत विरोधक आक्रमक

हा बालकांचा खून आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Dec 23, 2021, 01:59 PM IST

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, वादळी ठरणार का?

हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय, आज या मुद्यांवरून खडाजंगी 

Dec 23, 2021, 09:27 AM IST
Today Is The Second Day Of The Winter Session PT3M34S

VIDEO : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, वादळी ठरणार का?

VIDEO : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, वादळी ठरणार का?

Dec 23, 2021, 09:25 AM IST

हिवाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे होतात मोठे फायदे, फक्त ही गोष्ट टाकायला विसरु नका

कोरोना काळात अनेकांनी हळदीच्या दुधाचा वापर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला. ज्याचा फायदा ही दिसला.

Dec 22, 2021, 11:44 PM IST