white house

प्रियांका चोपडा 'व्हाईट हाऊस'मध्ये दाखल...

अखेर, प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळालीच... 

May 1, 2016, 01:16 PM IST

प्रियांकाला व्हाइट हाऊसचे आमंत्रण

 प्रियांकाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाउसमध्ये स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. प्रियांचे स्टार सध्या जोरात आहेत. 

Apr 10, 2016, 11:17 PM IST

'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

Apr 5, 2016, 12:36 PM IST

धक्कादायक ! या सेक्स स्कँडलमुळे हादरलं व्हाईट हाऊस

जेव्हा अमेरिकेत आलं होतं हे वादळ

Mar 31, 2016, 05:06 PM IST

अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

Mar 29, 2016, 10:37 AM IST

ओबामांनी केला १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी १०६ वर्षांच्या व्हर्जिनीया मॅकलॉरिन यांच्यासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. 

Feb 22, 2016, 02:55 PM IST

ओबामांचे ते अश्रू खोटे, कच्च्या कांद्याचा केला होता वापर

इंग्रजी न्यूज फॉक्स न्यूज चॅनेलने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा व्हाईट हाऊसमध्ये भाषणादरम्यान आलेल्या अश्रूंबाबात मोठा खुलासा केलाय. 

Jan 12, 2016, 02:29 PM IST

कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना : ओबामा

दहशतवाद हा कॅन्सरसारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय.  कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबामांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हे मुद्दे मांडले.

Dec 7, 2015, 09:29 AM IST

१९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान

१९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलीय.

Dec 3, 2015, 02:04 PM IST

व्हाईट हाऊस, पुन्हा पॅरिस : इसिसने जारी केला आणखी एक व्हिडीओ

अतिरेकी हल्ल्यांनी जगभरात दहशत पसरवत असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने गुरुवारी आणखी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य पूर्व भागातील मीडिया रिसर्च संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'पॅरिस बिफोर रोम' या नावाचा सहा मिनिटांचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केला आहे.

Nov 20, 2015, 12:06 PM IST

पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले. 

Jan 25, 2015, 07:46 PM IST

मोदी - ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची 29 आणि 30 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. 

Sep 9, 2014, 12:39 PM IST

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Sep 2, 2014, 04:01 PM IST

एका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा

जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.  

Aug 9, 2014, 08:33 AM IST