...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो
बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Jan 10, 2024, 02:45 PM IST
रणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन
Ranbir kapoor rashmika mandana liplock : सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Nov 30, 2023, 04:43 PM ISTकोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?
Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे.
Nov 23, 2023, 01:11 PM ISTअनिल कपूच्या घरी करवाचौथला का जातात बॉलिवूड अभिनेत्री?
Karwa Chauth at Anil Kapoor House:सर्वजण अनिल कपूरच्या घरीच का जातात? असा प्रश्न पडला कधी पडलाय का? या दिवशी अनिल कपूरच्या घरी सर्व बॉलिवूडकरांचे छोटे गेटटुगेदर होते. अनिल कपूर आपल्या हसत-खेळत स्वभावामुळे सर्वांचा लाडका अभिनेता आहे. अनिल कपूरच्या घरच्या टेरेस्टवरुन चंद्राचे छान दर्शन होते, असेही म्हणतात. तसेच अनिल कपूरच्या घरी करवा चौथला जाणे ही एक प्रथाच बनवली गेलीय.
Nov 1, 2023, 08:04 PM IST'मला अटॅक येतोय असं वाटलं, तेवढ्यात वरुण धवन धावत आला आणि...', करण जोहरचा मोठा खुलासा
Karan Johar : करण जोहरनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.
Oct 28, 2023, 01:15 PM ISTSamantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...
Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
Jul 20, 2023, 05:43 PM ISTअजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
अजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
Jul 19, 2023, 12:10 PM ISTजान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...
Varun Dhawan and Janhavi Kapoor: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे की ते दोघं 1 महिना एकमेकांशी बोलत नव्हते. याचं कारण काय समजून घ्या काय घडलं?
Jul 14, 2023, 08:46 PM ISTखरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...
Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे.
Jul 7, 2023, 10:53 PM ISTAI Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
AI generated Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
Jun 17, 2023, 12:01 AM ISTVIDEO: पांढरी बनियान आणि शॉर्ट्स; एअरपोर्टवर अशा अवतारानं आल्यानं वरूण धवन ट्रोल!
Varun Dhawan Trolled for Airport Look: सध्या सेलिब्रेटींच्या एअरपोर्ट लुकची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते त्यामुळे आता चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे वरूण धवनची. एअरपोर्टवर वरूण धवन स्पॉट झाला आहे परंतु त्याच्या फॅशननं मात्र त्याची माती करून टाकली आहे.
May 28, 2023, 08:18 PM ISTEntertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये
Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे.
May 5, 2023, 09:28 PM ISTGood News : Varun Dhawan होणार बाप? पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा
Varun Dhawan and Natasha Dalal Good News : वरुण धवण आणि नताशा दलाला यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर वरुणच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Apr 8, 2023, 03:29 PM IST'उच्चभूंच्या पार्टीत मजेच्या नावाखाली घृणास्पद प्रकार,' Gigi Hadid ला किस केल्याने ट्रोल करणाऱ्याला वरुणने दिलं उत्तर, म्हणाला...
Varun Dhawan Slams Trollers: निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन कार्यक्रमात सुपरमॉडेल गिगीला (Gigi Hadid) हातात उचलून किस केल्याने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनवर (Varun Dhawan) टीका होत आहे. दरम्यान वरुणने ट्वीट करत या टीकेला उत्तर दिलं आहे.
Apr 2, 2023, 02:39 PM IST
NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM IST