thackeray group

अपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड

Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे. 

Jan 9, 2024, 01:24 PM IST

किरण मानेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं कारण

Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे.

Jan 7, 2024, 05:12 PM IST

'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.

Jan 7, 2024, 02:25 PM IST

23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नाही; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी

जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. ठाकरे गटानं 23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नसल्याची भूमिका घेतलीय.

Dec 30, 2023, 09:22 PM IST

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का; सर्वात विश्वासू व्यक्तीचा ठाकरे गटात प्रवेश

Uddhav Thackeray : अजित पवार यांना पिपंरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.

Dec 30, 2023, 01:08 PM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2023, 02:13 PM IST

दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

 

Dec 15, 2023, 03:46 PM IST

ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Dec 15, 2023, 01:49 PM IST

उद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

बीड जिल्ह्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बंड करण्यात आले.  आर्थिक देवाण घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Dec 3, 2023, 12:16 AM IST

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

Nov 29, 2023, 06:28 PM IST

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...'

Shiv Sena leader Datta Dalvi Arrested : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. 

Nov 29, 2023, 10:53 AM IST

लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लान, भाजपाला घेरण्यासाठी 'या' 10 शिलेदरांवर जबाबदारी

Maharashtra Politics : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाने विभागीय नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. 

Nov 27, 2023, 02:23 PM IST

सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आता हे प्रकरण पुन्हा पेटणार आहे.  ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Nov 22, 2023, 08:00 PM IST
Yavatmal Crop Insurance Officer beaten by Thackeray Group PT50S