thackeray group

कार्यालयातून बोलावून 5 गोळ्या झाडल्या, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?

Abhishek Ghosalkar: फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यावेळी मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्याचं म्हटलं गेलंय. 

Feb 8, 2024, 09:34 PM IST

फेसबूक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला, गोळीबाराचा लाईव्ह Video

Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Feb 8, 2024, 09:07 PM IST

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसरमधल्या माजी नगरसेवकावर गोळीबार

Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 08:09 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Feb 8, 2024, 06:28 PM IST

मित्रांचा वाद हत्येनं थांबला; चंद्रपुरात युवा सेना शहप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

Chandrapur Crime News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहरप्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात धारदार शस्त्राने वार करत शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे.

Jan 26, 2024, 09:36 AM IST

उद्धव ठाकरेंच्या खास माणसाविरुद्ध एसीबीची मोठी कारवाई, म्हणाले- ‘मला हे माहितीच होतं!’

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई आली आहे. या धाडीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 18, 2024, 11:41 AM IST

संजय राऊत यांचा थेट पीएम मोदींवर शाब्दीक हल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणतात मुर्खांना...

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. याला उत्तर देताना मुर्खांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय.

Jan 16, 2024, 02:28 PM IST

शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, 'CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..'

Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: "देवरा यांनी दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले. काँग्रेसशी निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या पिताजींच्या म्हणजे मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास यामुळे अतोनात यातना झाल्या असतील."

Jan 16, 2024, 07:34 AM IST

आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Jan 9, 2024, 07:13 PM IST