'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर
रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mar 2, 2018, 01:48 PM IST'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट
आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे.
Feb 18, 2018, 02:19 PM ISTपरीचा नवा टीझर प्रदर्शित...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.
Feb 14, 2018, 03:52 PM IST'ओरू अडार लव' या सिनेमाचा टीझर रिलीज
रविवारपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे हे दोघं
Feb 14, 2018, 07:38 AM ISTव्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Feb 9, 2018, 03:29 PM IST'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ
राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली.
Feb 5, 2018, 05:05 PM ISTपाहा, अनुष्का शर्माच्या भयंकर 'परी'चा दुसरा टीझर
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर आपल्या 'परी' या सिनेमामुळे चांगलीच आहे. याच सिनेमाचा दुसरा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांसमोर आलाय.
Feb 2, 2018, 03:51 PM ISTअजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद
बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.
Jan 12, 2018, 05:50 PM ISTहिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही.
Jan 2, 2018, 11:08 PM ISTफिल्म शुटिंगच्या दोन कोटींवर डल्ला... स्पॉटबॉय फरार!
मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाल्याचं समजतंय.
Dec 8, 2017, 06:10 PM ISTव्हिडिओ : 'बारायण'चं अँथम साँग पाहिलंत का?
अतिशय बोलका चेहरा आणि चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन अनुराग वरळीकर हा अभिनेता 'बारायण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Dec 6, 2017, 05:35 PM IST'बारायण'च मोशन पोस्टर पाहिलंत का?
'बारायण' असं हटके नाव असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांसमोर आले... त्यानंतर आता या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय.
Nov 30, 2017, 08:35 AM ISTइफ्फीतून वगळलेल्या 'न्यूड' सिनेमाचा टिझर आऊट
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळण्यात आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाचा टिझर आऊट झाला आहे.
Nov 15, 2017, 12:37 PM ISTअॅक्शनपॅक्ट फास्टर फेणेचा दुसरा टीझरही दमदार !
भा.रा. भागवत लिखित 'फास्टर फेणे' च्या रंजक कथांनी ६० च्या दशकात अनेकांचे आयुष्य व्यापून टाकले होते.
Sep 23, 2017, 04:26 PM IST'फास्टर फेणे'चा टीझर प्रदर्शित !
गेले काही दिवस अनेक मराठी सेलिब्रिटी सोशल मीडियामध्ये 'फ'ची बारखडी म्हणत, 'तो येतोय' याचे संकेत देत होते.
Sep 12, 2017, 06:06 PM IST