suv

१० ऑक्टोबरला नव्या रुपात लॉन्च होणार महिंद्रा KUV100

भारतातील वाहन निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनी आपली KUV100 नव्या रुपात बाजारात लॉन्च करणार आहे.

Oct 8, 2017, 07:12 PM IST

स्कोडाची सेव्हन सीटर एसयूव्ही भारतात लॉन्च

'स्कोडा' या कंपनीनं भारतात आपली ७ सीटर एसयूव्ही Kodiaq लॉन्च केलीय.

Oct 4, 2017, 06:14 PM IST

एसयुवीच्या या गाडीवर २.१७ लाखांचा डिस्‍काउंट

जर तुम्ही एसयुवीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेनॉ डस्टरवर २.१७ लाख रुपयांचा डिस्‍काउंट आहे. या डिस्‍काउंटचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी गँग ऑफ डस्‍टरचं सदस्‍य बनावं लागेल. ही डिसकाउंट ऑफर रेनॉ डस्टर बेस डिझेलच्या AWD Adventure वेरिएंटवर दिली जात आहे.

Aug 13, 2017, 01:41 PM IST

मुंबईत डीझेल एसयूव्हीवर बंदी येणार?

मुंबईत डीझेल एसयूव्हीवर बंदी येणार?

May 30, 2016, 02:10 PM IST

...आणि गेंड्याने धावत्या कारला जोरदार धडक दिली

जेव्हा प्राण्यांना समोरच्या गोष्टीपासून धोका आहे असे वाटत तेव्हा ते सरळ हल्ला करतात. अशीच घटना नामिबियाच्या इतोशा नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळाली. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Apr 6, 2016, 01:29 PM IST

साडे चार लाखांत महिंद्राची नवी SUV 'KUV100' लॉन्च

पुणे : भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने नुकतीच, पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी बाजारात उतरवली आहे.

Jan 15, 2016, 06:58 PM IST

'करोडपती' कॉन्स्टेबल : बंगले, प्लॉटस्, ४ लक्झरी गाड्या आणि बरंच काही...

एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय. 

Dec 29, 2015, 03:30 PM IST

महिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!

महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय. 

Sep 10, 2015, 04:52 PM IST

हरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले

एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.

Feb 2, 2014, 11:18 PM IST

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!

बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.

Mar 6, 2013, 10:34 AM IST