suniel shetty

Guess Who: लोक म्हणाले इडली विक... आज 'हा' सुपरस्टार 100 कोटीचा मालक

Actor Who Asked To Sell Idli: कलाकारांना संघर्ष चुकला नाही हे खरंय... पण प्रत्येक संधीचं सोनं करतं आपण कसे पुढे जातो हे तितकंच महत्त्वाचं. सध्या अशाच एका कलाकाराचा लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

Jun 15, 2023, 08:38 PM IST

Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...

KL Rahul father in law: केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात...

Mar 19, 2023, 04:09 PM IST

Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नात सुनिल शेट्टीच्या फिटनेसची चर्चा! जावयालाही लाजवेल अशा बॉडीचं रहस्य 'हा' एक पदार्थ

Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नामधील सुनिल शेट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून यामध्येही त्याचा लूक आणि फिटनेससंदर्भातील प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

Jan 24, 2023, 09:02 PM IST

VIDEO : Athiya Shetty-KL Rahul यांचा हनिमूनबद्दल मोठा निर्णय...

Athiya Shetty-KL Rahul Honeymoon Plan : क्रिकेटर KL Rahul आणि अभिनेत्री Athiya Shetty अखेर विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रीण यांचा साक्षीने त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली. पण या दोघांनी हनिमूनबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 24, 2023, 10:11 AM IST

KL Rahul Wedding: गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगावर सदरा अन् कोल्हापुरी पायतान, लेकीच्या लग्नातील अण्णाचा लूक चर्चेत!

Athiya Shetty-KL Rahul Wedding : सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद दिसून येत होता. त्यावेळी आयपीएलनंतर पार्टी देणार असल्याचं सुनील शेट्टीने (Suniel Shetty) म्हटलं आहे.

Jan 23, 2023, 11:27 PM IST

Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच

Athiya Shetty and KL Rahul Wedding : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच एकाएकी माना शेट्टी या नावानंही नजरा वळवल्या आहेत. 

 

Jan 23, 2023, 11:33 AM IST

KL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

Athiya Shetty-KL Rahul's Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटु के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा याठिकाणी असणाऱ्या आलिशान बंगल्यामध्ये पार पडणार आहे. 

Jan 18, 2023, 11:48 AM IST

तब्बल 128 सेक्स वर्कर्ससाठी 'हा' अभिनेता ठरला मसीहा, इतकी वर्षे करत असलेला कामाचा अखेर केला खुलासा

128 सेक्स वर्कर्सना 'या' अभिनेत्यानं कसं वाचवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे, जाणून घ्या अभिनेत्यानं नक्की काय केलं. 

Dec 30, 2022, 04:06 PM IST

Confirm! अथिया शेट्टी - केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन

आमिर खानच्या लेकी साखपुडा झाल्यानंतर सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; अथिया शेट्टी अडकणार विवाह बंधनात

 

Nov 20, 2022, 07:23 AM IST

ज्या चित्रपटानं Famous केलं त्याच Hera Pheri विषयी सुनील शेट्टी 'असं' का म्हणाला?

गेल्या अनेक दिवसांपासून 'Hera Pheri 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना सुनील शेट्टीनं केलेल्या वक्तव्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 

Nov 19, 2022, 01:16 PM IST

T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण

टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Nov 11, 2022, 07:00 PM IST

Birthday Special: जेव्हा सलमान खान याने अथिया शेट्टी हिची मागितली जाहीर माफी, कारण जाणून बसेल धक्का

Athiya Shetty Birthday :आज अथिया शेट्टी हिचा वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची अथिया ही मुलगी आहे. 2015 मध्ये आलेल्या 'हीरो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या अभिनेत्री क्रिकेटपट्टू केएल राहुल याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे ती चर्चेत आहे.

Nov 5, 2022, 11:08 AM IST

'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... 

Oct 16, 2022, 03:52 PM IST

KL Rahul होणार बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा जावई, या अभिनेत्रीसोबत करणार लग्न

अथिया शेट्टी आणि केएल राहुल येत्या काही महिन्यात विवाहबंधनात अडकणार?

Sep 5, 2022, 10:08 PM IST