south africa

World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित

ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे. 

May 10, 2023, 03:22 PM IST

IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

 

Mar 9, 2023, 09:57 AM IST

IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश

IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे. 

Mar 7, 2023, 03:27 PM IST

Ind Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या

Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.

Feb 12, 2023, 03:18 PM IST

मिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO

SA t20 league, Kaviya Maran: क्रिकेटविश्वात फक्त क्रिकेटर्सची नव्हे, तर त्यांच्या बायकोंची, मिस्ट्री गर्ल्सची आणि सौंदर्यवतींची सुद्धा चर्चा होते. काव्या मारनसाठी आम्ही संपूर्ण ऑक्शन पाहिली, असं म्हणणारा एक वर्ग आहे.

Jan 20, 2023, 03:57 PM IST

Cricketer Retires: ट्रिपल सेंच्युरी ठोकणाऱ्या 'या' बड्या खेळाडूचा क्रिकेटला रामराम; वर्ल्ड कपआधी अचानक केली घोषणा!

Hashim Amla Announces His Retirement: आगामी वर्ल्ड कपपूर्वी बड्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात एकच चर्चा होताना दिसते.

Jan 18, 2023, 08:23 PM IST

Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Jan 5, 2023, 05:16 PM IST

Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO

Australia vs South Africa, 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली.

Jan 4, 2023, 02:20 PM IST

LPG टँकरचा भयानक मोठा स्फोट, 20 जणांचा मृत्यू

LPG Tanker Blast : दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक बातमी समोरआली आहे. आज शनिवारी सकाळी इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन अनेक लोक ठार झाले आणि जखमी झाले. 

Dec 24, 2022, 03:04 PM IST

Australia vs South Africa: दोन सेकंदात खेळ खल्लास... कॅच पाहून वॉर्नरही झाला शॉक; डोळ्याचं पारणं फेडणारा Video

Australia v South Africa 1st test: डावाच्या पहिल्याच चेंडूवर एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर (David Warner) बाद झाला. वॉर्नरला भोपळा देखील फोडता आला नाही. पहिल्याच बॉलवर रबाडाने (Rabada) वॉर्नरची परीक्षा घेतली. 

Dec 17, 2022, 05:30 PM IST

Viral Video: आफ्रिकेतल्या Johny Lever चा डान्स बघून लोक झालेत दिवाने...काय नाचलाय राव !

सर्वानी खूप सुंदर स्टेप्स केल्यात पण  मुलगा चांगलाच भाव खाऊन गेलाय, निळ्या रंगाची बनियान घातलेल्या मुलाचे एक्सप्रेशन्स पाहून सोशल मीडियावर सर्वानी त्याच कौतुक केलं आहे.  (viral dance)

Nov 19, 2022, 09:00 AM IST

वयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना

World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते. 

Nov 16, 2022, 01:20 PM IST

T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर चोकर्स हा शब्द ट्रेण्ड होतोय

Nov 6, 2022, 11:05 AM IST