somy ali

सलमान खानचा साखरपुडा, कोण आहे ती?

बॉलिवू़डचा दबंग सलमान खानचा साखरपुडा झाला होता. हे कोणाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. सात वर्षे प्रेमप्रकरण केल्यानंतर सल्लूने साखरपुडा केला. लग्नाची पाहिलेली स्वप्न मात्र, अधुरी राहिलीत. आज बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सलमानला २५ वर्षे पूर्णही झालीत. त्यानिमित्ताने त्याच्या गॉसिपची चर्चा सुरू झाली.

Aug 29, 2013, 05:01 PM IST

सलमानचं 'लकी' लव्ह लाईफ

सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरली नाही मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.

Feb 14, 2012, 10:05 AM IST