शेवटपर्यंत धाकधुक, अखेर उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली...
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत.
Jul 12, 2024, 08:41 PM ISTमुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या?
Maharashtra Politics : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा सूर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे.. तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेच्या भेटी घेतायत तर कधी योगायोगाने भेटी होतायत. यामुळे उद्धव ठाकरे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.
Jun 27, 2024, 10:02 PM IST'आमचं सरकार आल्यावर...'. मुलुंड राड्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा
Mulund Rada : मुलुंडमधील राडा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.
May 18, 2024, 03:14 PM IST'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान
Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
May 17, 2024, 08:43 PM ISTपीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'
Sharad Pawar on Modi Offer : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
May 10, 2024, 02:40 PM ISTमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
May 1, 2024, 07:11 PM ISTकुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ
Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार?
Apr 26, 2024, 06:59 PM ISTउत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 12, 2024, 06:18 PM IST'ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली... स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत'
Loksabha 2024 : ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली आहेत, अजून स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला हे. तसंच अब दिल्ली बहोत दूर है बच्चू अशी टीका श्रीकांत शिंदेंवरही केली आहे.
Apr 4, 2024, 03:00 PM ISTEDSummons | अमोल किर्तीकर यांना ईडीचं दुसरं समन्स, चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश
Shivsena UBT Leader Amol Kirtikar Second Summons by ED
Mar 29, 2024, 09:50 PM ISTMumbai | महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, सांगली लोकसभेसाठी इच्छूक
Loksabha 2024 Maharashtra Kesari Chandrahar Patil Join Shivsena UBT
Mar 11, 2024, 08:20 PM IST'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान
Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते या दौऱ्यात करणार आहेत.
Feb 2, 2024, 02:31 PM IST
'हिंदुत्व, परिवारवाद ते हुकुमशाहीपर्यंत..'उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात
Uddhav Thackeray Interview: एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले.
Jul 27, 2023, 07:57 AM ISTआताची मोठी बातमी! 1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा
शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jun 20, 2023, 02:24 PM IST