Shilpa Shetty नं वाढवलं तापमान... चमचमत्या Bold ड्रेसमध्ये केला कहर, चाहते घायाळ
Shilpa Shetty Shimmer Cutgown: शिल्पा शेट्टी ही आपल्या सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिल्पा ही इन्टाग्रामवरही चांगलीच (Shilpa Shetty Hot Look) सक्रिय असते. ती तिच्या हॉट अदाकारीनं चाहत्यांना कायमच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
May 20, 2023, 08:18 PM ISTजपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच
Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashatra Saheer) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' (Baharala Ha Madhumas) हे गाणं सध्या जगभर व्हायरल झालं आहे. सध्या जगभरातील चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तेव्हा अशाच एका जपानमधल्या कलाकारांनीही या गाण्यावर रिल (Baharala Ha Madhumas Reel) तयार केलं आहे आणि जे सगळीकडेच व्हायरल झालं आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
May 12, 2023, 06:59 PM ISTमराठमोळ्या 'महाराष्ट्र शाहीर' च्या गाण्यामुळं शिल्पा शेट्टीच्या डान्सला 'बहर'; पाहा Video
Shilpa Shetty Dance Viral Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिला मराठी गाण्याची भूरळ पडली असून तिने त्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
May 9, 2023, 03:46 PM ISTअक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?
Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच...
May 8, 2023, 01:08 PM IST
टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का
Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता.
May 5, 2023, 09:03 PM ISTशिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...
Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता.
Apr 15, 2023, 06:35 PM ISTसार्वजनिक ठिकाणी चुंबन प्रकरण, अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा
हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने २००७ मध्ये राजस्थानमधील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सार्वजनिकपणे शिल्पाचं चुंबन घेतल्याने हे प्रकरण चांगलच गाजलं होतं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते.
Apr 3, 2023, 09:37 PM ISTशिल्पा शेट्टी दाखवत होती आपला जलवा, पण तिच्यासोबत असं झालं…
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची नेहमी चर्चा होत असते. त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान किंवा त्यांचा फिटनेस. बॉलिवूडमधील 40+ अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची जोरदार चर्चा आहे ती तिच्या फिटनेसची.
Mar 21, 2023, 08:37 AM ISTअभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. एवढंच नव्हे तर तिने तिच्या चाहत्यांकडे पार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.
Mar 16, 2023, 10:38 PM ISTशिल्पा शेट्टीचा असा अवतार पाहून चाहते हैराण; अभिनेत्रीला पडलं टक्कल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.
Jan 16, 2023, 08:26 PM ISTShilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल
Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
Jan 7, 2023, 06:43 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी
पाहा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTBollywood च्या 'या' तारका अजूनही दिसतात चिरतरूण, जाणून घ्या यामागचं रहस्य
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केला रोमँटिक Video, म्हणाली "तू मी आणि फक्त..."
Shilpa Shetty,Raj Kundra: शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary) राज कुंद्राला शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीने एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केलाय.
Nov 22, 2022, 06:41 PM IST'या' अभिनेत्रींना अक्षयसोबत काम करायची वाटते भीती, कारण वाचून बसेल धक्का
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव असा कलाकार आहे जो वर्षभरात 5 ते 6 सिनेमे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घेऊन येतो. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आजही अनेक अभिनेत्री एका पायावर उभ्या राहतात मग अशावेळेस कोण आहेत त्या अभिनेत्री ज्यांना त्याच्यासोबत काम कारायची इच्छा नाही.
Nov 17, 2022, 06:57 PM IST