अभिनेत्री सामंथाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; एलर्जीमुळे शरीरावर तयार झाल्या जखमा
'ओ अंतावा' या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री सध्या शाकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या व्यस्त आहे. मात्र आता तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Apr 14, 2023, 11:55 PM IST'शाकुंतलम' चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्...
Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. समंथा या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आजारी पडली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला.
Apr 14, 2023, 01:51 PM ISTविभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Apr 8, 2023, 06:21 PM ISTSobhita Dhulipala Photos : समंताला पाहून रडू आलं... ; गाली हळद लागताच शोभिता इतकं मोकळेपणानं बोलली
Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : एकिकडे अभिनेता (Naga chaitanya) नागा चैतन्य याच्यासोबतच्या कथित रिलेशनशिपमुळं ती चर्चेत आलेली असतानाच दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांच्याच नजरा वळवल्या.
Apr 4, 2023, 09:06 AM IST
Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. इथंही हेच... यावेळी चर्चेत आलेली नावं आहेत नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची.
Mar 31, 2023, 10:44 AM IST
"जी गोष्ट केलीच नाही त्यासाठी मी उगाच का....", नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटावर समांथाने सोडलं मौन
Samantha Ruth Prabhu on Divorce: समांथा प्रभूने (Samantha Ruth Prabhu) नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) झालेल्या घटस्फोटावर भाष्य केलं असून आपण 100 टक्के दिले होते, पण काही गोष्टी नीट होऊ शकल्या नाहीत असं म्हटलं आहे. तसंच जी गोष्ट मी केली नाही त्यासाठी मी स्वत:ला त्रास आणि दोष देणार नव्हते असंही म्हटलं आहे.
Mar 30, 2023, 02:34 PM IST
Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात...? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!
#SamanthaRuthPrabhu : समंथा नेहमीच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत मनातील भावनांना व्यक्त करत असते. यावेळेस समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट धक्कादायक कारण समोर आले आहे.
Mar 15, 2023, 09:36 AM ISTSamantha Ruth Prabhu : अन्न नको पण SEX हवाच ! आजाराशी झुंजत असणाऱ्या सामंथाचं वक्तव्य चर्चेत
Samantha Ruth Prabhu : इतकंच काय तर या व्हिडिओमध्ये सामंथाने जेवणाऐवजी सेक्सलाच पसंती दिली आहे. ती म्हणते एकवेळ उपाशी राहीन पण तिला सेक्स (Samantha ruth prabhu on sex) हा हवंच आहे.
Feb 20, 2023, 07:09 PM ISTघटस्फोटानंतर मुलाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे समंथा, म्हणाली; पती नाही पण तरीही मी आई...
२०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वाद सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या.
Feb 18, 2023, 02:20 PM ISTSamantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?
Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर...
Feb 17, 2023, 05:40 PM ISTSamantha New House in Mumbai: समंथा झाली मुंबईकर! Sea View असणाऱ्या घराची किंमत थक्क करणारी
Samantha Bought New House in Mumbai: दाक्षिणात्य अभिनेत्रीचं हे मुंबईमधील पहिलं घर असून यापूर्वीच तिने तिच्या नवऱ्याचं घर घटस्फोटानंतर विकत घेतलं.
Feb 8, 2023, 03:56 PM ISTSamantha Ruth Prabhu: 'शांकुतलम' चित्रपटातील 'मल्लिका-मल्लिका' गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा
Samantha Ruth Prabhu च्या शाकुंतलम चित्रपटातील गाण्याणं सगळ्यांना वेड लावलं आहे. गाण्यातील समांथाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे.
Jan 20, 2023, 02:01 PM ISTSamantha Ruth Prabhu: सामंथाचं सौंदर्य झालं कमी? अभिनेत्रीचं धक्कादायक खुलासा; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
Samantha Ruth Prabhu News: समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या शाकुंतलम (Shakuntalam Movie) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी (Shakuntalam promotion) ती सध्या फिरत असल्याचं दिसतंय.
Jan 10, 2023, 08:55 PM ISTगंभीर आजारादरम्यान सामंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
सध्या सामंथा तिच्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे.
Dec 22, 2022, 06:01 PM ISTSamantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Dec 20, 2022, 05:20 PM IST