'तुम्हाला फोडणं ही आरएसएस आणि भाजपची चाल' सख्या भावाची अजित पवारांवर टीका
'Blooding you is the trick of RSS and BJP', critic of Ajit Pawar
Mar 18, 2024, 06:40 PM IST...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ
Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Mar 2, 2024, 08:50 AM IST'अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही...', मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा
Yogi Adityanath Inauguration Speech : मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
Jan 22, 2024, 02:52 PM ISTNagpur | संघ मुख्यालयात भाजप आणि संघात मॅरेथॉन बैठक, लोकसभा निवडणुकीची रणनिती
Nagpur BJP Sangha Marathon Meeting over Loksabha Election 2024
Jan 15, 2024, 06:40 PM IST'इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता'; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली
Rahul Gandhi : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी यांनी नागपुरात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM ISTसंघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना भाजपकडून संघ मुख्यालयात हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र अजित पवार गटाने याकडे पाठ फिरवली होती.
Dec 20, 2023, 11:38 AM ISTजाती निहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध; कारणही सांगितलं
RSS oppose Cast base Census
Dec 19, 2023, 03:00 PM ISTराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय वार्षिक समन्वय बैठक पुण्यात
All India Annual Coordination Meeting of Rashtriya Swayamsevak Sangh in Pune
Sep 4, 2023, 05:40 PM IST33 वर्षांच्या राजकारणात अजित पवार पहिल्यांदाच संघ मुख्यालयात; मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन
Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सोबत होते.
Jul 25, 2023, 03:06 PM ISTOwaisi | 'भारतीय मुस्लिमांची ओळख मिटवायची आहे' असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप
Maharashtra Politics Asaduddin Owaisi on RSS Agenda
Jul 12, 2023, 10:25 PM ISTRSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती
Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS
Information about accused Jayesh Pujari in investigation
'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं आहे.
May 26, 2023, 07:54 PM ISTसमलैंगिक विवाहाबाबत देशातील डॉक्टरांचं काय मत? 84 टक्के Doctor म्हणतात...
Same Sex Marriage : समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दुसरीकडे समलैंगिकता ही विकृतीच, समलैंगिक विवाह समाजासाठी घातक असल्याचे मत देशभरातील डॉक्टरांनी नोंदवलं आहे.
May 10, 2023, 06:16 PM ISTराहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल, RSS संबंधित वक्तव्याशी आहे संबंध
Defamation case against Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला (Defamation Case) दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) कौरवांशी (Kaurava) तुलना केली होती. या वक्तव्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
Apr 1, 2023, 07:23 PM IST
लंडनमध्ये राहुल गांधींकडून RSS वर टीका; 'मुस्लीम ब्रदरहूड'सोबत तुलना
Rahul Gandhi Slams RSS in London
Mar 7, 2023, 09:00 PM IST