1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या
RBI Digital Currency: गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे.
Oct 31, 2022, 07:30 PM ISTUPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम
UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
Oct 6, 2022, 09:02 AM ISTOnline Fraud : अभिनेत्याला ऑनलाईन लाखोंचा गंडा
सोशल मीडियावरुन (Social Media) आपलं बँक खातं, ओटीपी (Otp) यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कुणासोबतही शेअर करु नका, असं वारंवार सांगितलं जातं.
Oct 1, 2022, 08:01 PM IST
VIDEO | पुण्यातील रुपी बँकेला सुप्रीम कोर्टातही दिलासा
relief to rupee bank from supreme court watch video
Oct 1, 2022, 11:50 AM ISTRBI Imposes Penalty: आरबीआयकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर 50 लाखांची दंडात्मक कारवाई
RBI: आरबीआयने (RBI) कठोर निर्णय घेत महाराष्ट्राच्या आणखी एका बँकेवर कारवाई करत तब्बल 50 लाख रुपयांचा दंड केला आहे.
Sep 27, 2022, 08:22 AM ISTRBI कडून थर्ड पार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे आदेश...
MMFSL: आरबीआयकडून (RBI) थर्डपार्टीद्वारे वसूली बंद करण्याचे एमएमएफएसएलला (MMFSL) आदेश. जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Sep 23, 2022, 10:10 AM ISTRBI : आरबीआयकडून या बँकेचं लायसन्स रद्द, खातेधारकांच्या पैशाचं काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) गुरुवारी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.
Sep 22, 2022, 08:33 PM IST
Bank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद
पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Sep 22, 2022, 07:27 PM IST
देशातील आणखी एका बँकेला 2 दिवसांनी टाळं, तुमची बँक तर नाही ना?
बॅंक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. देशातील आणखी एका सहकारी बँकेला (Bank) दोन दिवसांनी टाळं ठोकण्यात येणार आहे.
Sep 20, 2022, 08:12 PM ISTRBI च्या नव्या रिपोर्टने वाढवली चिंता! बँक कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा खुलासा
RBI Report: वाढत्या टेक्नोलॉजीमुळे बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात RBI ने रिपोर्ट जाहीर केला आहे.
Sep 20, 2022, 08:27 AM ISTफाटलेल्या नोटांचं काय करायचं? जाणून घ्या आरबीआयचा नियम काय सांगतो
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Sep 18, 2022, 04:21 PM ISTBank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री
बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.
Sep 1, 2022, 12:44 PM ISTUPI पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत सरकारची महत्त्वाची घोषणा!!
UPI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागात पडू शकते अशी सध्या चर्चा सुरु आहे
Aug 21, 2022, 10:15 PM ISTUPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम
RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.
Aug 19, 2022, 03:39 PM ISTVIDEO | पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, कारण काय?
Pune Base Rupee Cooperative Bank License Get Terminate By RBI
Aug 10, 2022, 09:20 PM IST