Rakesh Jhunjhunwala यांनी निधनानंतर मुलांसाठी ठेवली एवढी संपत्ती
निधनानंतर Rakesh Jhunjhunwala यांची संपत्ती जाणून तुम्हीही व्हाल थक्क
Aug 14, 2022, 11:37 AM IST
Rakesh Jhunjhunwala Death : हर्षद मेहता स्कॅमवेळी राकेश झुनझुनवाला यांनी किती कोटी कमावले? ऐका त्यांच्याच तोंडून
90 च्या दशकात शेअर बाजारात हर्षद मेहता नावाचा दबदबा होता. मात्र 1992 साली जेंव्हा हर्षद मेहता स्कॅम समोर आला तेंव्हा त्यांनी शेअर्स शॉर्ट करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले.
Aug 14, 2022, 11:37 AM ISTभारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार Rakesh Jhunjhunwala यांचं निधन
राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे.
Aug 14, 2022, 09:16 AM ISTराकेश झुनझुनवालांनी 'या' शेअरवर खेचला दमदार पैसा; एका वर्षात गुंतवणूक दुप्पट
गेल्या एका वर्षात राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या इंडियन हॉटेल्सच्या (Rakesh Jhunjhunwala Portfolio) स्टॉकमध्ये 96 टक्के वाढ झाली आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत.
Aug 11, 2022, 09:39 AM ISTRakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला पैसाच पैसा; 40 रुपयांचा शेअर पोहचला थेट 2000 रुपयांवर
Multibagger Stock : शेअर बाजारात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा दिला आहे. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेल्या एका शेअरने त्यांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.
Aug 3, 2022, 12:45 PM ISTRakesh Jhunjhunwala ची Akasa Airline उंच भरारी घेण्यासाठी सज्ज; अशा विशेष सेवाही असणार
Rakesh Jhunjhunwala Airline : आकाशात उंच भरारी घेण्यासाठी राकेश झुनझुनवालाची अकासा ही एअरलाईन कंपनी सज्ज झाली आहे. लवकरच अकासाचे विमान प्रवाशांना सेवा देतील. कंपनीने असंही सांगितलं की, प्रत्येक महिन्याला दोन अतिरिक्त विमान आणि 2023 च्या अखेरपर्यंत कंपनीचे 18 विमान दाखल होतील.
Aug 3, 2022, 11:14 AM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये 'हा' ऑटो स्टॉक सामिल; 1 वर्षात तुफान तेजीची शक्यता
Rakesh Jhunjhunwala Portfolio : BSE वर उपलब्ध जून 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग तपशीलानुसार, राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्स कुबोटामध्ये 1.39 टक्के (18,30,388 इक्विटी शेअर्स) भागभांडवल खरेदी केले आहे.
Jul 25, 2022, 12:45 PM ISTTata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक
Tata Group Stock: ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर बुलीश आहे. स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टायटन हा स्टॉक दीर्घकाळापासून बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे.
Jul 7, 2022, 08:28 AM ISTRakesh Jhunjhunwala | फक्त 5000 रुपयांनी सुरू केली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या 'बिग बुल'च्या 5 भन्नाट गोष्टी
Rakesh Jhunjhunwala Birthday : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आज (5 जुलै) 61 वर्षांचे झाले. झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते. ते अब्जाधीश व्यापारी आणि गुंतवणूकदार आहेत. झुनझुनवाला हे चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.
Jul 6, 2022, 08:51 AM ISTराकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये फटका, आठवडाभरात हजारो कोटींचे नुकसान!
जगावर मंदीचं सावट असल्याने अनेक देशांच्या शेअर बाजारावर पडसाद जाणवत आहेत.या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
Jul 3, 2022, 05:17 PM ISTRakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांचा जादूई स्टॉक! 'या' शेअरने 1 लाखांचे केले 5 कोटी
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांची नजर असते.
Jun 22, 2022, 02:46 PM ISTटाटा ग्रुपच्या 'या' शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांनी फक्त 5 दिवसात खेचला कोट्यवधींचा परतावा
भारतीय शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे बिग बुल म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला फॉलो करतात.
Jun 1, 2022, 03:22 PM IST100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; 80 % पर्यंत रिटर्न्स मिळण्याची शक्यता
Rakesh Jhunjhunwala Portfolio : जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
May 25, 2022, 03:43 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची 'या' स्टॉकमध्ये आणखी मोठी गुंतवणूक, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
Rakesh Jhunjhunwala Port शेअर मार्केटचे बिगबुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील Jubilant Pharmova ltd या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक वाढवली आहे.
Apr 19, 2022, 03:17 PM ISTTata Group च्या या शेअरवर Rakesh Jhunjhunwala यांची मोठी खेळी; तुमच्याकडे आहे का?
Tata Group Stock Titan: बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने महत्वाचा सल्ला दिला आहे.
Apr 6, 2022, 03:49 PM IST