पहलू खान सामूहिक हत्या : सर्व आरोपींची निर्दोष सुटका
अलवर जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयावर पहलूचा मुलगा इरशाद यानं निराशा व्यक्त केलीय
Aug 14, 2019, 06:31 PM ISTराजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार
राजस्थानमध्ये मंडप कोसळून १७ जण ठार झाले आहेत, तर ७० जण या दुर्घटनेत जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2019, 06:46 PM ISTराजस्थान | खाजदार ओम बिर्ला पुढील लोकसभा अध्यक्ष?
राजस्थान | खाजदार ओम बिर्ला पुढील लोकसभा अध्यक्ष?
Jun 18, 2019, 04:40 PM ISTMiss India 2019 : 'ही' सौंदर्यवती ठरली यंदाची 'मिस इंडिया'
या यशाचा आनंदही तिने व्यक्त केला
Jun 16, 2019, 10:25 AM ISTउन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष सूचना
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
Jun 4, 2019, 11:40 PM IST'क्वीन हरीश'चा अपघाती मृत्यू; ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील परफॉर्मन्सने वेधलं होतं लक्ष
पाहा ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील तो व्हिडिओ
Jun 3, 2019, 04:40 PM IST'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन
विनायक दामोदर सावरकरांच्या नावावरुन नव्या वादाला सुरुवात
May 29, 2019, 09:34 AM IST
राजस्थान उदयपूर | 'रामाचा केवळ जप नको... कामही करा'- मोहन भागवत
राजस्थान उदयपूर | मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य
Rajasthan,Udaipur Mohan Bhagvat Statement Work For Lord Ram Update
राजस्थान उदयपूर | 'रामाचा केवळ जप नको... कामही करा'- मोहन भागवत
राजस्थान उदयपूर | 'रामाचा केवळ जप नको... कामही करा'- मोहन भागवत
Rajasthan,Udaipur Mohan Bhagvat Statement Work For Lord Ram
काँग्रेसपुढे मध्य प्रदेश आणि राजस्थानचं सरकार वाचवण्याचं आव्हान
काँग्रेस पुढची आव्हानं कमी होईना...
May 27, 2019, 01:05 PM ISTअल्वर| अल्वर बलात्कार पीडितेच्या भेटीला राहुल गांधी.
अल्वर| अल्वर बलात्कार पीडितेच्या भेटीला राहुल गांधी.
May 16, 2019, 01:55 PM ISTनवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका
राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
May 13, 2019, 12:40 PM IST'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार?'
मोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 13, 2019, 11:38 AM ISTविंग कमांडर अभिनंदन राजस्थानच्या एयरबेसवर रुजू
पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
May 12, 2019, 06:00 PM ISTIPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ
प्ले-ऑफच्या 1 जागेसाठी 3 टीममध्ये चढाओढ
May 4, 2019, 02:20 PM IST