Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?
संपूर्ण देशात मान्सून सक्रिय असतानाच महाराष्ट्रात मात्र काही भागांमध्ये सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांश भागांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27° सेल्शिअस इतकं असेल.
Aug 13, 2024, 07:43 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
Aug 12, 2024, 06:47 AM IST
Maharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...
Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान?
Aug 9, 2024, 06:44 AM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
Aug 8, 2024, 06:48 AM IST
Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Aug 7, 2024, 06:42 AM IST
Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...
Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
Aug 6, 2024, 07:55 AM IST
Maharashtra Rain | तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची उघडीप; शेतीच्या कामांना पुन्हा वेग
maharashtra rain farming amravati news
Aug 5, 2024, 03:40 PM ISTMaharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर
Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय....
Aug 5, 2024, 07:23 AM IST
आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
Aug 4, 2024, 09:56 PM ISTPune Alert: खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढला; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
Pune Alert Announced For Releasing Water From Khadakwasala Dam
Aug 4, 2024, 01:40 PM ISTRain Update : हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट
हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Aug 2, 2024, 08:27 PM ISTकोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळे
Maharashtra Rain Update: अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 11:17 PM ISTसांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासात 73 मिमी पावसाची नोंद
Heavy rain in Chandoli Dam area in Sangli
Jul 31, 2024, 06:05 PM ISTPune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे
Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Jul 31, 2024, 12:07 PM IST
लाखनी तालुक्यातल्या रस्त्यांची दुरावस्था; सालेभाटा ते चांदोरी रस्त्यावर मोठे खड्डे
Bhandara District Road To Village In Poor Condition
Jul 31, 2024, 11:50 AM IST