सप्टेंबरचा शेवट अन् ऑक्टोबरची सुरुवात पावसानं; त्यानंतर मात्र... हवामानातील बदलांची पूर्वसूचना पाहाच
Maharashtra Weather News : राज्यात अधिकृतपणे मान्सूनच्या ऋतूची सांगता झाली असली तरीही अद्यापही या मोसमी वाऱ्यांनी पूर्णपणे माघार घेतलेली नाही.
Sep 30, 2024, 07:08 AM IST
पावसामुळे मोदींनी सभा रद्द केल्या प्रसंगी पवारांचा टोला, पाऊस असो वा नसो सभा होणारच
As Modi canceled the meeting due to rain, Pawar said party will hold the meeting whether it rains or not
Sep 28, 2024, 12:00 PM ISTMaharashtra Weather News : हुश्श! अखेर पावसानं घेतली माघार; सुट्टीला खुशाल घराबाहेर पडा
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट पावसानं की सूर्यकिरणांच्या प्रकाशानं? जाणून घ्या राज्यातील हवामानाची स्थिती. घराबाहेर पडावं की नाही? हवामान विभाग म्हणतोय...
Sep 28, 2024, 07:36 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?
Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Sep 27, 2024, 07:16 AM IST
'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यंदा कुठेच पाणी तुंबलं नाही आणि 2 तासातच..' आदित्य ठाकरे यांचा टोला
Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.
Sep 26, 2024, 02:43 PM ISTमोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द, संध्याकाळी येणार होते पुण्यात
Modi's Pune visit canceled due to rain, he was supposed to arrive in Pune in the evening
Sep 26, 2024, 11:10 AM ISTMumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे मॅनहोलमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू
A woman died after falling into a manhole due to heavy rains in Mumbai
Sep 26, 2024, 09:20 AM ISTमुंबईत पावसाचा जोर ओसरला, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला
Rain has eased in Mumbai, Andheri subway open for traffic
Sep 26, 2024, 08:40 AM ISTMaharashtra Weather News : मुंबईत पावसाची विश्रांती; ठाणे, कोकणात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : राज्यात सुरू असणारा पाऊस आता विश्रांती कधी घेणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Sep 26, 2024, 07:53 AM IST
Breaking | मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने
High alert issued by Mumbai Municipal Corporation
Sep 25, 2024, 10:50 PM ISTमुंबईत गोरेगावच्या ओबरॉय मॉलजवळ पाणी साचलं
Water flooded near Oberoi Mall in Goregaon in Mumbai
Sep 25, 2024, 10:45 PM ISTमुंबई महानगरपालिकेकडून हाय अलर्ट जारी
High alert issued by Mumbai Municipal Corporation
Sep 25, 2024, 10:35 PM ISTMumbai Rain | मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी
All schools in Mumbai will be closed tomorrow due to heavy rains
Sep 25, 2024, 10:30 PM ISTमुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Central Railway traffic delayed due to heavy rains
Sep 25, 2024, 10:25 PM ISTपावसाचा मध्य रेल्वेला फटका, विक्रोळी ते भांडूप ट्रॅकवर पाणी, लोकल सेवा ठप्प
Traffic of Central Railway stopped due to heavy rain
Sep 25, 2024, 10:20 PM IST