'जर आरोपी बसचा दरवाजा उघडून जात असेल, तर याचा अर्थ....', परिवहनमंत्री सरनाईकांचं मोठं विधान
Pratap Sarnaik on Swargate Rape: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीवर 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.
Feb 27, 2025, 03:27 PM IST
पुणे - स्वारगेट बलात्कारामुळे 23 जणांची नोकरी गेली, प्रताप सरनाईक म्हणाले 'जर डेपोतील...'; 15 एप्रिलची दिली डेडलाईन
Pune Rape: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. परिवहन विभागाने बंद पडलेल्या सर्व बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढण्याचा आदेश दिला आहे.
Feb 27, 2025, 02:28 PM IST
Pune Rape Case: ड्रोनच्या मदतीने आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू, लोकेशन कळलं; तरुणीवरील अत्याचारानंतर...
Pune News Today: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणी वरती शिवशाही बस मध्ये बलात्कार करणार आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी असून आरोपीचा सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला जातोय
Feb 27, 2025, 02:12 PM ISTस्वारगेट बस डेपोत 'त्या' तरुणीवर दोनदा बलात्कार; वैद्यकीय अहवालातून खुलासा
Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Feb 27, 2025, 10:39 AM ISTSwarget Rape Case: यापूर्वीही लिफ्टच्या बहाण्याने महिलांना...; आरोपी दत्ता गाडेचा Crime Record
Swarget Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
Feb 27, 2025, 08:56 AM IST
...तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच...; धक्कादायक खुलासा
Swarget Rape Case: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभाग स्वारगेट आगाराकडून पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती.
Feb 27, 2025, 08:24 AM ISTकंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र, आणि... कोणत्या लॉजमध्ये नाही तर पुणे डेपोतील शिवशाही बसमध्ये सापडल्यात 'या' वस्तू
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला आहे. स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र यासह अनेक वादग्रस्त वस्तू सापडल्या आहेत.
Feb 26, 2025, 09:13 PM ISTपुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी 20 जणांचे निवंबन करण्यात आले आहे.
Feb 26, 2025, 06:55 PM IST