पुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं
Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 18, 2024, 12:59 PM ISTपुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात
Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Jan 17, 2024, 02:29 PM ISTPune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?
Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.
Jan 15, 2024, 05:09 PM ISTपुण्यातून मांढरदेवीच्या दर्शनाला नेलं अन् पत्नीला दरीत ढकलून दिलं; चार महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा
Pune Crime : पुण्यात एका पतीने पत्नीची दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वयाच्या अंतरामुळे दोघांमध्ये वाद होतं होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
Jan 15, 2024, 02:00 PM ISTशरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक
Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Jan 15, 2024, 11:28 AM ISTशरद मोहोळ प्रकरणातील बड्या आरोपींना अटक; तिघांची होती महत्त्वाची भूमिका
Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचाही या हत्येमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.
Jan 13, 2024, 11:14 AM ISTPune Crime News : शरद मोहोळचा गेम का झाला? टोळीत माणूस पेरून केला गेम; पोलिसांनी सांगितलं कारण!
Sharad Mohol Case : दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे आता पुणे सुरक्षित आहे का? पुण्याला पुन्हा गँगवॉरचं ग्रहण लागणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Jan 6, 2024, 03:23 PM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार
Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.
Jan 5, 2024, 03:40 PM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू
Pune Crime : पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहोळ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 5, 2024, 02:16 PM ISTVIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण
Pune News : पुण्यात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सुनील कांबळे यांनी त्याआधी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Jan 5, 2024, 12:30 PM ISTपुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त
Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Dec 29, 2023, 12:23 PM ISTपुणे ठरतंय क्राइम कॅपिटल; पोलिसांच्या डोळ्यांसमोर हल्ला झाल्याने क्षमतेवर प्रश्नचिन्ह
Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा सुळसुळाट पहायला मिळत आहे. भररस्त्यात गुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जनता भयभीत झाली आहे.
Dec 28, 2023, 05:05 PM IST'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये दोन गटांमध्ये महिला पोलिसांसमोर कोयत्याने हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 28, 2023, 10:33 AM ISTपुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
Pune Crime News : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेवण दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Dec 25, 2023, 08:24 AM ISTपुण्यातील रिसॉर्टमध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू; पालकांना 1.99 कोटी देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
केरळ येथून पुण्याच्या रिसॉर्टमध्ये आलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर ग्राहक हक्क समितीने पुण्यातील एका रिसॉर्टला मृतांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 18, 2023, 12:10 PM IST