पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने...
Pune Crime News : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना दोघांचेही मृतदेह जंगलाच्या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Feb 26, 2024, 12:29 PM ISTपुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live
Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.
Feb 25, 2024, 08:51 AM ISTआताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात
Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे. कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती.
Feb 22, 2024, 10:08 PM ISTपुण्यातल्या ड्रग्जचं लंडन कनेक्शन समोर, 4 पार्सल पाठवल्याची माहिती
London Connection Of Pune Drugs
Feb 22, 2024, 05:15 PM ISTPune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!
Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.
Feb 21, 2024, 07:47 PM ISTपुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त
Pune Police Seized Drugs
Feb 21, 2024, 05:30 PM ISTVIDEO | 3500 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पुणे पोलिसांकडून जप्त
Pune Police PC on Drugs
Feb 21, 2024, 03:15 PM ISTविद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा
Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.
Feb 21, 2024, 01:57 PM ISTPune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Feb 21, 2024, 09:53 AM ISTPune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त
Pune News : पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असून, आता आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करत...
Feb 20, 2024, 08:33 AM IST
पुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2024, 02:23 PM ISTVIDEO | पुण्यात ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट! ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यात सर्वात मोठी कारवाई
Pune Police Seized Drugs Worth Four Crore
Feb 19, 2024, 01:25 PM ISTशिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पुण्यात वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहान वाहतूक विभागाने केले आहे.
Feb 18, 2024, 08:45 AM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTबापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
Feb 14, 2024, 12:42 PM IST