विशाल अग्रवालचे छोटा राजनशी संबंध? शिवसेना नेते अजय भोसले यांना उलगडला 2009 मधील घटनाक्रम
Pune Shivsena Leader Ajay Bhosale Allegation Of Firing In 2009 Was Done By Agarwal
May 22, 2024, 02:00 PM ISTPune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी
Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.
May 21, 2024, 04:22 PM IST5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम
Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
May 21, 2024, 02:44 PM IST
Video | पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा - विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Post On X On Pune Police In Porsche Car Accident Case
May 21, 2024, 02:05 PM ISTVideo | पुण्यातील पोलीस यंत्रणा भ्रष्ट - संजय राऊत
Sanjay Raut Demand To Suspend Pune Police Commissioner In Porsche Car Accident Case
May 21, 2024, 02:00 PM ISTPune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला
Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
May 21, 2024, 11:15 AM IST'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
May 21, 2024, 10:52 AM IST
Pune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'
Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.
May 21, 2024, 09:39 AM ISTPune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीका
Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
May 20, 2024, 05:20 PM ISTपुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल
Pune Porsche Car Accident CCTV Footage: पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.
May 20, 2024, 05:18 PM IST
धक्कादायक! पुण्यात महादेव बेटिंग अॅपसाठी वापरली जात होती अख्खी इमारत; 70 ते 80 जण ताब्यात
महादेव बेटिंग अॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. नारायणगावमधील (Narayangaon) संपूर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरली जात असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकऱणी 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलं आहे.
May 15, 2024, 12:03 PM IST
पुण्यात तृतीयपंथीयांवर पोलिसांचे निर्बंध, विनाआमंत्रण घरगुती समारंभात जायला मज्जाव
Police restrictions on trans gender in Pune, ban on uninvited domestic functions
Apr 10, 2024, 09:10 PM ISTशिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह
Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.
Apr 8, 2024, 11:35 AM ISTपुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'
Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.
Apr 7, 2024, 02:36 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा गुंडाला चोप; दहशत माजवणाऱ्या गुंडाला घडवली अद्दल
Pimpri Chinchwad Police Arrest Goon For Spreading Fear By Beating People In Night
Apr 7, 2024, 01:30 PM IST